श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट महाराज) चॅरिटेबल ट्रस्ट वडूज सलग्नीत
अटी
१. अंबिका वधु- वर सुचक केंद्र हे फक्त विवाह स्थळाचे सुचक म्हणुन काम करेल.

२. अंबिका वधु- वर सुचक केंद्रामध्ये येणारी वधु - वरांची माहिती ही ज्या त्या पालक व पाल्यांनी दिलेल्या माहितीनुसार असेल त्याची खातरजमा (सत्यता - असत्यता) प्रत्यक्षपणे / अप्रत्यक्षपणे ज्या - त्या पालक पाल्यांनी करून घेणे गरजेचे आहे व सदर तपशीलाबाबत भविष्यातील विवाहविषयक / इतर कोणत्याही तक्रारीस अंबिका वधु - वर केंद्र जबाबदार राहणार नाही.

३. अंबिका वधु - वर सुचक केंद्रामध्ये नोंदणी इच्छुक पालक - पाल्यांनी त्यांची नोंदणी अंबिका वधु - वर सुचक केंद्र वडूज तालुका - खटाव जिल्हा- सातारा तसेच कडेगाव तालुका - कडेगाव जिल्हा- सांगली येथील कार्यालयात येऊन करणे गरजेचे आहे.

४. अंबिका वधु - वर सुचक केंद्रामध्ये नोंदणी इच्छुक पालक - पाल्यांनी एकदा भरलेली नोंदणी फी ही इतर कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

५. अंबिका वधु - वर सुचक केंद्रामध्ये नोंदणी केलेल्या वधु - वरांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी केंद्राकडे लेखी खुलासा देणे गरजेचे आहे.

६. अंबिका वधु - वर सुचक केंद्राचे सर्वाधिकार व्यवस्थापनाकडे राहतील.
संपर्क
अंबिका वधु - वर सुचक केंद्र
चव्हाण कॉम्पलेक्स, दुसरा मजला
एस. टी. स्टॅंड जवळ, वडूज - ४१५५०६
तालुका - खटाव, जिल्हा - सातारा (महाराष्ट्र).
मोबाईल नंबर - ९८५०६०९५४१, ९६०४५०७७२०
मुख्य पान     अटी    आमच्याविषयी     संपर्क     नवीन नोंदणी     लॉग-इन  

© 2016 | Designed by Promeetra Software

No of Visits: